HDFC Bank बँकेत खातं असणाऱ्यांचा होणार नाही पगार? बँकेनं केलीय मोठी घोषणा

HDFC Bank बँकेकडून होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्हाला कोणत्याही सहाय्याची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्या ग्राहक सेवा संघाशी 18001600/1800 2600 वर संपर्क साधा असं बँकेनं म्हटलं आहे.
तुमचा पगार जर आज होणार असेल आणि या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बँकेनं ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी गुढीपाडव्यानिमित्त मिळणार या ५ वस्तू सरकारचा मोठा निर्णय

HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना आपल्या खात्यातून कोणतेही व्यवहार एक एप्रिल रोजी करू नयेत असं निवेदनात म्हटलं आहे. ज्या ग्राहकांचं सॅलरी अकाउंट या बँकेत आहेत त्यांना आज पगार येणार नाही.
आर्थिक वर्ष संपल्याने अनेक कामं बाकी असल्याने आणि त्याच्या काही प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने ग्राहकांना सेवा देण्यासाठी उशीर होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना झालेल्या त्रासासाठी बँकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

1 एप्रिल रोजी पैसे हलवण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) सेवेचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. खाजगी बँकेने म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्ष बंद करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने, एनईएफटी सेवा प्रदान करण्यात विलंब होऊ शकतो किंवा ही सेवा उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.

👉 SBI मध्ये तुमचं खातं आहे का? 1 एप्रिलपासून बँकेनं केला ‘हा’ मोठा बदल, खिशाला बसणार मोठा झटका

हा अंक फक्त आजसाठी ग्राहकांसाठी जारी करण्यात आला आहे. हे देखील शक्य आहे की तुमच्या HDFC बँक खात्यात NEFT अंतर्गत येणारा पगार आज येणार नाही किंवा उशीर होऊ शकतो. एक एप्रिल रोजी या कालावधीत तुमचे व्यवहार IMPS, RTGS किंवा UPI द्वारे पूर्ण करा.

👉 या २६ जिल्ह्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव चेक करा; GR आला

बँकेकडून होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्हाला कोणत्याही सहाय्याची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्या ग्राहक सेवा संघाशी 18001600/1800 2600 वर संपर्क साधा.

HDFC Bank बँकेवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद असं आपल्या निवदेनात म्हटलं आहे.
त्यामुळे तुमचा पगार जर आज आला नाही तर घाबरू नका, कारण २ किंवा ३ एप्रिलपर्यंत तो होईल हे निश्चित आहे HDFC Salary Big News.

 

एक तारखेपासून नवीन नियम लागू जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment