HDFC Bank बँकेत खातं असणाऱ्यांचा होणार नाही पगार? बँकेनं केलीय मोठी घोषणा

HDFC Bank

HDFC Bank बँकेकडून होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्हाला कोणत्याही सहाय्याची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्या ग्राहक सेवा संघाशी 18001600/1800 2600 वर संपर्क साधा असं बँकेनं म्हटलं आहे. तुमचा पगार जर आज होणार असेल आणि या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बँकेनं ग्राहकांसाठी एक … Read more