Kitchen Jugaad नवीन झाडू आणताच सर्वात आधी त्याला लॉक लावा; का ते पाहा
Kitchen Jugaad आतापर्यंत तुम्ही दरवाजा, बॅग याला लॉक लावलं असेल. घरात कुणी घुसू नये, बॅग कुणी उघडू नये म्हणून सुरक्षेसाठी हे टाळं असतं. पण हेच लॉक तुम्ही कधी झाडूला लावून पाहिलं आहे का? झाडूला लॉक वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. झाडूला लॉक कसं लावायचं आणि त्याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण झाडूला लॉक … Read more