POCO X6 Pro 5G कंपनीने नवीन फोन लॉन्च पहा त्याची किंमत आणि फीचर्स.

POCO X6 Pro 5G

POCO X6 Pro 5G नमस्कार मित्रांनो एक नवीन मोबाईल फोन लॉन्च झालेला आहे आणि त्याची किंमत आणि पिक्चर्स याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत,POCO X6 सीरीज फायनली भारतात लाँच झाले आहे. ह्या सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन POCO X6 5G आणि POCO X6 Pro 5G सादर केले आहेत. स्पेसिफिकेशनची, ह्या स्मार्टफोन्समध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला … Read more