scholarships या विद्यार्थ्यांना भेटणार ३० हजार रुपये .. सरकारचा मोठा निर्णय

scholarships

scholarships केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागामार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती लागू केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनसीपी) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र … Read more